सरकार सर्व प्रश्नांवर गंभीर – मनीषा कायंदे

0

 

नागपूर- विरोधी पक्ष नेते त्यांची कामगिरी बजावत आहेत. उलटपक्षी सरकार सर्व प्रश्नांवर गंभीर आहे. सरकार प्रत्येक क्षेत्रात रोज एक नवं पाऊल पुढे टाकत आहे.आपण जनतेला विचारू शकता की, सरकार बद्दल त्यांचे काय मत आहे?
उद्धव ठाकरे यांनी रोज सभागृहात यावं आणि काही मुद्दे मांडत सरकारला चांगल्या कामासाठी प्रोत्साहन करावे असे मत आमदार मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले.