

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी जाहीर झालेले 288 मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांची यादी
मुंबई (Mumbai) : राज्यातील विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha) घोषणा झाली असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील 288 मतदारसंघात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना होणार आहे. मात्र, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही यंदा एकला चलो रेचा नारा देत विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर, वंचित बहुजन आघाडीने (Vanchit bahujan aghadi) विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. मनसेनं सर्वप्रथम 7 मतदारसंघात उमेदवारांची यादी जाहीर केली असून वंचितने आत्तापर्यंत 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे, आता महायुती (Mahayuti) व महाविकास आघाडीतील (MVA) पक्षांकडून जाहीर होणाऱ्या उमेदवारांच्या नावांची सर्वांनाच प्रतिक्षा लागून राहिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांनी मनसेच्या उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानुसार, आत्तापर्यंत 7 उमेदवार जाहीर करणयात आले असून राज ठाकरेंनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी दिलीय. तर, प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर, वंचितचे परिपत्रक काढून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. दरम्यान, राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा 2024 च्या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.
BJP Candidate List Maharashtra Election 2024 : भाजप उमेदवार यादी
महाराष्ट्र निवडणूक 2024
नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
शहादा – राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर – काशीराम पावरा
रावेर – अमोल जावले
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव शहर – सुरेश भोळे
चाळीसगाव – मंगेश चव्हाण
जामनेर -गिरीश महाजन
चिखली -श्वेता महाले
खामगाव – आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) – संजय कुटे
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
अचलपूर – प्रवीण तायडे
देवली – राजेश बकाने
हिंगणघाट – समीर कुणावार
वर्धा – पंकज भोयर
हिंगना – समीर मेघे
नागपूर दक्षिण – मोहन माते
नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
तिरोरा – विजय रहांगडाले
गोंदिया – विनोद अग्रवाल
अमगांव – संजय पुरम
आर्मोली – कृष्णा गजबे
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
चिमूर – बंटी भांगडिया
वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
रालेगाव – अशोक उडके
यवतमाळ – मदन येरवर
किनवट – भीमराव केरम
भोकर – श्रीजया चव्हाण
नायगाव – राजेश पवार
मुखेड – तुषार राठोड
हिंगोली – तानाजी मुटकुले
जिंतूर – मेघना बोर्डीकर
परतूर – बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे
भोकरदन -संतोष दानवे
फुलंब्री – अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
गंगापूर – प्रशांत बंब
बगलान – दिलीप बोरसे
चंदवड – राहुल अहेर
नाशिक पुर्व – राहुल ढिकाले
नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे
नालासोपारा – राजन नाईक
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
मुरबाड – किसन कथोरे
कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड
डोंबिवली – रवींद्र चव्हाण
ठाणे – संजय केळकर
ऐरोली – गणेश नाईक
बेलापूर – मंदा म्हात्रे
दहिसर – मनीषा चौधरी
मुलुंड – मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर
चारकोप – योगेश सागर
मालाड पश्चिम – विनोद शेलार
गोरेगाव – विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम – अमित साटम
विले पार्ले – पराग अलवणी
घाटकोपर पश्चिम – राम कदम
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
वडाळा – कालिदास कोळंबकर
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
कुलाबा – राहुल नार्वेकर
पनवेल – प्रशांत ठाकूर
उरन – महेश बाल्दी
दौंड- राहुल कुल
चिंचवड – शंकर जगताप
भोसली -महेश लांडगे
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले
कोथरुड – चंद्रकांत पाटील
पर्वती – माधुरी मिसाळ
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव – मोनिका राजले
राहुरी शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
कर्जत जामखेड – राम शिंदे
केज – नमिता मुंदडा
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
औसा – अभिमन्यू पवार
तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
मान -जयकुमार गोरे
कराड दक्षिण – अतुल भोसले
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
कणकवली – नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
इचलकरंजी – राहुल आवाडे
मिरज – सुरेश खाडे
सांगली – सुधीर गाडगीळ
शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी
1. एकनाथ शिंदे – कोपची पाचपाखाडी
2. साक्री – मंजुळा गावीत
3. चोपडा – चंद्रकांत सोनवणे
4. जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील
5. पाचोरा – किशोर पाटील
6. एरंडोल – अमोल पाटील
7. मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील
8. बुलढाणा – संजय गायकवाड
9. मेहकर – संजय रायमुलकर
10.दर्यापूर – अभिजीत अडसूळ 11. आशिष जयस्वाल – रामटेक
12. भंडारा – नरेंद्र भोंडेकर
13. दिग्रस – संजय राठोड
14. नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर
15.कळमनुरी – संतोष बांगर
16. जालना – अर्जुन खोतकर
17.सिल्लोड – अब्दुल सत्तार
18.छ संभाजीनगर मध्य – प्रदीप जयस्वाल
19. छ. संभाजीनगर पश्चिम – संजय सिरसाट
20. पैठण – रमेश भूमरे
21.वैजापूर – रमेश बोरनारे
22.नांदगाव – सुहास कांदे
23. मालेगाव बाह्य – दादाजी भूसे
24. ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक
25. मागाठाणे – प्रकाश सुर्वे
26. जोगेश्वरी पूर्व – मनीषा वायकर
27. चांदिवली – दिलीप लांडे
28. कुर्ला – मंगेश कुडाळकर
29. माहीम – सदा सरवणकर
30. भायखळा – यामिनी जाधव
31. कर्जत महेंद्र थोरवे
32. अलिबाग – महेंद्र दळवी
33. महाड – भरत गोगावले
34. उमरगा – ज्ञानराज चौगुले
35. सांगोला – शहाजीबापू पाटील
36. कोरेगाव – महेश शिंदे
37. परांडा – तानाजी सावंत
38. पाटण – शंभूराज देसाई
39. दापोली – योगेश कदम
40. रत्नागिरी – उदय सामंत
41. राजापूर – किरण सामंत
42. सावंतवाडी – दीपक केसरकर
43. राधानगरी – प्रकाश आबिटकर
44. करवीर – चंद्रदीप नरके
45. खानापूर – सुहास बाबर
राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेच्या उमेदवारांची यादी
1. बाळा नांदगावकर – शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे – पंढरपूर
3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे
5. चंद्रपूर – मनदीप रोडे
6. राजुरा – सचिन भोयर
7. यवतमाळ – राजू उंबरकर
8 )प्रमोद (राजू ) रतन पाटील : कल्याण ग्रामीण
9 ) अमित राज ठाकरे : माहीम
10) संदीप सुधाकर देशपांडे :वरळी
11)अविनाश जाधव : ठाणे शहर
12)संगिता चेंदवणकर : मुरबाड
13)किशोर शिंदे :कोथरुड
14)साईनाथ बाबर : हडपसर
15)नयन प्रदीप कदम : मागाठाणे
16)कुणाल माईणकर :बोरीवली
17)भास्कर परब : दिंडोशी
18)संदेश देसाई : वर्सोवा
19)महेश फरकासे : कांदिवली पूर्व
20)दिनेश साळवी :चारकोप
21)भालचंद्र अंबुरे : जोगेश्वरी पूर्व
22)विश्वजित ढोलम : विक्रोळी
23)गणेश चुक्कल :घाटकोपर पश्चिम
24)संदीप कुलथे :घाटकोपर पूर्व
25)माऊली थोरवे : चेंबूर
26)महेंद्र भानुशाली : चांदिवली
27)जगदीश खांडेकर : मानखुर्द शिवाजनीगर
28)निलेश बाणखेले : ऐरोली
29)गजानन काळे : बेलापूर
30)सुशांत सूर्यराव : मुंब्रा कळवा
31)विनोद मोरे : नालासोपारा
32)मनोज गुळवी : भिवंडी पश्चिम
33)संदीप राणे : मिरा-भाईंदर
34)हरिश्चंद्र खांडवी : शहापूर
35)प्रमोद गांधी : गुहागर
36)रवींद्र कोठारी : कर्जत जामखेड
37)कैलास दरेकर : आष्टी
38)मयुरी बाळासाहेब म्हस्के : गेवराई
39)शिवकुमार नागराळे :औसा
40)डॉ. अनुज पाटील : जळगाव शहर
41)प्रवीण सूर : वरोरा
42)महादेव कोगनुरे : सोलापूर दक्षिण
43)रोहन निर्मळ : कागल
44)वैभव कुलकर्णी : तासगाव कवठे महांकाळ
45)संजय शेळके :श्रीगोंदा
46)विजयराम किनकर :हिंगणा
47)आदित्य दुरूगकर : नागपूर दक्षिण
48)परशुराम इंगळे : सोलापूर शहर उत्तर
49)शिरीष सावंत : भांडुप पश्चिम
50)मयुरेश वांजळे : खडकवासला
51)राजेश येरुणकर :दहिसर
52)विरेंद्र जाधव : गोरेगाव
वंचितने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी
1. रावेर – शमिभा पाटील
2. सिंधखेड राजा – सविता मुंडे
3. वाशीम – मेघा डोंगरे
4. धामणगाव रेल्वे- निलेश विश्वकर्मा
5. नागपूर साऊथ वेस्ट – विनय भांगे
6. डॉ. आविनाश नन्हे – साकोली
7. फारुख अहमद – दक्षिण नांदेड
8. शिवा नरांगळे -लोहा
9. विकास रावसाहेब दांडगे- औरंगाबाद (संभाजीनगर)
10. किसन चव्हाण – शेवगाव
11. संग्राम माने – खानापूर
12. मलकापुर विधानसभा – शहेजाद खान सलीम खान
13. बाळापूर विधानसभा – खतीब सैय्यद नातीकोद्दीन
14. परभणी विधानसभा – सय्यद समी सय्यद साहेबजान
15. औरंगाबाद मध्य विधानसभा – जावेद मो. इसाक
16. गंगापूर विधानसभा – सय्यद गुलाम नबी सय्यद गफुर
17. कल्याण पश्चिम विधानसभा – अयाज गुलजार मोलवी
18. हडपसर विधानसभा – मोहम्मद अफरोज मुल्ला
19. माण विधानसभा – इम्तियाज जाफर नदाफ
20. शिरोळ विधानसभा – आरिफ मोहम्मद अली पटेल
21. सांगली विधानसभा – आल्लाउद्दीन हयातचाँद काजी
22. धुळे शहर – जितेंद्र शिरसाट
23. सिंदखेडा – भोजासिंग तोडरसिंग रावल
24. उमरेड – सपना राजेंद्र मेश्राम
25. बल्लारपुर – सतीश मुरलीधर मालेकर
26. चिमुर – अरविंद आत्माराम सदिकर
27. किनवट – प्रा. विजय खुपसे
28. नांदेड उत्तर – प्रा. डॉ. गौतम दुथडे
29. देगलूर – सुशील कुमार देगलूरकर
30. पाथरी – विठ्ठल तळेकर
31. परतूर-आष्टी – रामप्रसाद थोरात
32. घनसावंगी – सौ.कावेरीताई बळीराम खटके
33. जालना – डेव्हिड धुमारे
34. बदनापुर – सतीश खरात
35. देवळाली – अविनाश शिंदे
36. इगतपुरी – भाऊराव काशिनाथ डगळे
37. उल्हासनगर – डॉ. संजय गुप्ता
38. अणुशक्ती – नगर सतीश राजगुरू
39. वरळी – अमोल आनंद निकाळजे
40. पेण – देवेंद्र कोळी
41. आंबेगाव – दिपक पंचमुख
42. संगमनेर – अझीज अब्दुल व्होरा
43. राहुरी – अनिल भिकाजी जाधव
44. माजलगाव – शेख मंजूर चांद
45. लातुर शहर – विनोद खटके
46. तुळजापूर – डॉ. स्नेहा सोनकाटे
47. उस्मानाबाद – अॅड. प्रणित शामराव डिकले
48. परंडा – प्रविण रणबागुल
49. अक्कलकोट – संतोषकुमार खंडू इंगळे
50. माळशिरस – राज यशवंत कुमार
51. मिरज – विज्ञान प्रकाश माने
परिवर्तन महाशक्तीचे घोषित करण्यात आलेले उमेदवार
1. अचलपूर – बच्चू कडू – प्रहार
2. रावेर – अनिल चौधरी – प्रहार
3. चांदवड – गणेश निंबाळकर – प्रहार
4. देगलूर – सुभाष सामने – प्रहार
5. ऐरोली – अंकुश कदम- महाराष्ट्र स्वराज पक्ष
6. हदगाव हिमायतनगर – माधव देवसरकर – महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
7. हिंगोली – गोविंदराव भवर – महाराष्ट्र राज्य समिती
8. राजुरा – वामनराव चटप – स्वतंत्र भारत पक्ष