गोंदिया: (GONDIYA)गोंदिया जिल्ह्यातील(AMGAON) आमगाव तालुका येथील ठाणा गावात रात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस पडत असताना रात्री एकच्या सुमारास आंब्याच्या झाडावर वीज कोसळली . आंब्याच्या झाडावरून वीजेची आग घराला लागली या आगीमध्ये बावनथडे भावंडांच्या घरांच्या मागच्या बाजूचा पूर्ण हिस्सा जळून खाक झाला यामध्ये त्यांच्या भोजन कक्षातील सर्व साहित्य तसेच आलमारीत ठेवलेले कपडे जळून खाक झाले एवढेच नाही तर विजेची तीव्रता एवढी होती त्यामध्ये विद्यार्थ्यांची पुस्तके सुद्धा जळून गेली. या आगीत दोन्ही (FARMER)शेतकरी भावंडाचे पाच लाखाच्या जवळपास नुकसान झाले. आता भोजन साहित्य,घर आणि वापरासाठी कपडे नसल्याने शेतकरी (FAMILY)कुटुंब चिंताग्रस्त असून शासनाने लवकरात लवकर घरकुल देऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी बावनथडे कुटुंबीयांनी केली आहे.
ग्वावा ज्यूस आणि ड्रायफ्रूट मिल्क स्मूदी |Guava juice recipe |Dry Fruit Milk Smoothie Recipe|Ep- 110
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
गोरक्षण सभेत २ व ३ नोव्हेंबर रोजी सामूहिक तुलसी विवाह सोहळा
October 30, 2025LOCAL NEWS
















