जाणून घेऊया यंदाच्या वर्षातील विवाह मुहूर्त २०२५ हे वर्ष हिंदू धर्मातील लग्नासाठी अनेक शुभ मुहूर्तानि समृद्ध आहे कारण २०२५ या वर्षी विवाहासाठी एकूण ७४ शुभ मुहूर्त आहेत मात्र जुलै ,ऑगस्ट ,सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात विवाहासाठी कोणतेही शुभ मुहूर्त नाहीत कारण जुन महिन्यात भगवान विष्णू ४ महिन्यासाठी योग्य निद्राला जातात
१) महिन्यातील शुभ मुहूर्त : १६ ,१७, १८,१९, २०, २१,२३,२४,२६,२७,,२७
२) फेब्रुवारी महिन्यातील शुभ मुहूर्त :२,३,६,७, १२,१३,१४,१५,१६,१८,१९,२१,२३,२५
३)मार्च महिन्यात शुभ मुहूर्त : १,२,६,७,१२
४)एप्रिल महिन्यातील शुभ मुहूर्त : १४,१६,१८,१९,२०,२१,२५,२९,३०
५)मे महिन्यातील शुभ मुहूर्त :१,५,६,८,१४,१५,१६,१७,१८,२२,२३,२४,२८,
६) जून महिन्यातील शुभ मुहूर्त ;२.,४,५,७,८
7)नोव्हेंबर महिन्यातील शुभ मुहूर्त :२,३,६,८,१२,१३,१६,१७,१८,२१,२२,२३,२५,३०
8)डिसेंबर महिन्यातील शुभ मुहूर्त :४,५,६ हे आहेत यंदाचे वर्षातील सर्व शुभ मुहूर्त योग्य मुहूर्त निवडणे हा केवळ धार्मिक विधी नसून शुभ जीवनाचा पाया ठेवणारा महत्त्वाचा भाग आहे.