काश्विनी इव्हेंट आयोजित मिस अँड मिसेस ग्लॅम नोवेल ब्युटी पेजंट

0

 

काश्विनी इव्हेंट्स प्रेसेंट्स मिस & मिसेस ग्लॅम नोवेल 2024 अ ब्युटी पेजंट (कॉझ फॉर कॅन्सर पेशंट) हा इव्हेंट 10 फेब्रुवारी 2024 ला नक्षत्र बँकट्स, नागपूर येथे यशस्वी रित्या संपन्न झाला. ग्लॅमर इव्हेंट सोबतच कॅन्सर अवेरनेससारख्या सामाजिक विषयाशी सांगड घालून या इव्हेंट चे आयोजन अश्विनी मोहाडीकर, काव्य कार्ने आणि सुराज कुटे यांनी केले, तर मॅनॅजमेण्ट पार्टनर राधा ढेकेकर होत्या. कार्यक्रमात आलीना तुतेजा या हॉलिवूड-बॉलीवूडच्या सिने सेलिब्रिटीच विशेष आकर्षण ठरलं. देवता लाईफ फौंडेशन NGO पार्टनर म्हणून सोबत जुडले होते.

या ब्युटी पेजन्ट इव्हेंटच्या मिस कॅटेगरी मध्ये विजेत्या ठरल्या – ईश्वरी बोडके (प्रथम), रिया पाझारे (द्वितीय), करुणा भाटकर (तृतीय)आणि मिसेस कॅटेगरी मध्ये विजेत्या ठरल्या प्रियंका रणदिवे (प्रथम), राधा इंगोले (द्वितीय), चेतना भगतकर (तृतीय). स्पेशल कॅटेगरी मध्ये रीमा महल्ले क्लासिक रेट्रो आणि संजीवनी काकडे (चांद सा रोशन चेहेरा) यांना टायटल मिळालं. जुरी ची भूमिका – डॉ. रसिका गोंधळे आणि प्रियांका घनोरकर यांनी सांभाळली. आरती त्रिवेदी या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होत्या. फॅशन डिझायनार अरुनोदती (फॅशन मिनिस्ट्री) आणि डॉली चौधरी (ड्रेसमोनियाया) होत्या. फॅशन कोरिओग्राफर सोहिल शेख होते. निशी चौबे, स्नेहल सुने, रसिका राजनेकर, माहिरा अडवाणी, पूर्वल बखाडे यांना काश्विनी ग्लॅम अचिएव्हर्स अवॉर्ड्स 2024 देण्यात आला.

प्रमुख अतिथी – विष्णू मनोहर, किशोर बावणे, नीलिमा बावणे, कस्तुरी बावणे, कीर्तिदा अजमेरा, जया अंबोरे, माया हाळे, जयप्रकाश गुप्ता, नरोथम कुमार उपस्थित होते. चेतन पर्शीओनिकर आणि राहुल बेलखोडे फोटोग्राफी पार्टनर होते. तेजटेक कंपनी डिजिटल पार्टनर तर दीप्ती वाकडे अससोसिएटे पार्टनर होत्या.

 

बिहारी स्टाइल धमाकेदार चिकन | Shankhnaad News #shankhnaadnews #live