
(Amravti)अमरावती- माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देशाची माफी मागावी. जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षात बसणं आवडत नाही. त्यांना ते पचत नाही. वेळ पडली तर त्यांना आमदार रवी राणा त्यांना तिकीट पाठवतील.
मानसिक रुग्णांवर आग्र्याला उपचार होतो, त्यामुळे (Jitendra Awad)जितेंद्र आव्हाड यांना तेथे जायची गरज आहे असे टीकास्त्र खा नवनीत राणा यांनी सोडले आहे.
आ बच्चू कडू हे माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. आज बच्चू कडू सुद्धा म्हणायला लागले आहेत की, नवनीत राणा या एकच पर्याय आहेत अमरावतीसाठी.हे सगळं शक्य माझ्या कामांमुळे झाले आहे असा दावा
नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला.