Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024 : 370 कलम हटवल्यानंतर काश्मिरी लोकांचा कल कुणाला?

0

vidhansabha : jammu kashmir election result 2024: जम्मू काश्मीरमध्ये आम आदमी पक्षाने खातं उघडलं, डोडा मतदारसंघ जिंकला.

जम्मू-काश्मीरमध्ये आम आदमी पक्षाने विजयाचं खात उघडलं. आम आदमी पक्षाने डोडा विधानसभा मतदारसंघ जिंकला. आम आदमी पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक यांचा विजय. मलिक यांनी भाजपचे उमेदवार गजयसिंह राणा यांचा केला पराभव

jammu kashmir election result 2024: जम्मू काश्मीरमध्ये भाजपने किती जागा जिंकल्या

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजप 18, काँग्रेस 14, नॅशनल कॉन्फरन्स 35, पीडीपी 3 आणि अपक्ष उमेदवार 10 जागांवर आघाडीवर

jammu kashmir election result 2024: जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस पक्षाला फक्त 14 जागा

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळेल, असा अंदाज एक्झिट पोल्सनी वर्तविला होता. मात्र, जम्मू काश्मीरमध्ये भाजप 28, काँग्रेस 14 आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उमेदवार 34 जागांवर आघाडीवर आहेत.

jammu kashmir election result 2024: जम्मू काश्मीरमध्ये त्रिशंकू परिस्थिती

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला 25 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 15, नॅशनल कॉन्फरन्स 34 आणि पीडीपी 5 जागांवर आघाडीवर

jammu kashmir election result 2024: जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसचं कमबॅक, शून्यवरुन 14 जागांवर झेप
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात. काँग्रेस सुरुवातीच्या टप्प्यात शून्य जागांवर आघाडीवर होता. मात्र, आता काँग्रेस पक्षाने पुनरागमन करत 14 जागांवर आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या कलानुसार, भाजप 27, नॅशनल कॉन्फरन्स 32 आणि पीडीपीचे उमेदवार 5 जागांवर आघाडीवर आहेत.