

धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते देवरीत ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे लोकार्पण
(Gondia)गोंदिया– (District Guardian Minister and State Food and Supplies Minister Dharma Rao Baba Atram)जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे सध्या गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज गोंदिया जिल्ह्यातील अतिदूर्गम नक्षलग्रस्त तालुका देवरी येथे आधुनिक सुविधांद्वारे ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन लोकार्पण सोहळा आज त्यांच्या हस्ते पार पडला. विशेष म्हणजे या ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन स्थानिक आमदार सहसराम कोराटे यांनी यापूर्वी स्वतः केलेलं होतं. परंतु आता शासकीय नियमानुसार या ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री धर्मरावबाब अत्राम यांच्या हस्ते आणि (Lok Sabha MP Ashok Nete)लोकसभेचे खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडला.
Related posts:
वेकोलि में कोल इंडिया अंतर कंपनी पॉवरलिफ़्टिंग, वेटलिफ्टिंग एवं बॉडीबिल्डिंग प्रतियोगिता 2025-26 संप...
October 16, 2025MAHARASHTRA
‘संघ गंगा के तीन भगीरथ’ नाटकाचा सुवर्ण महोत्सवी ५० वा प्रयोग संपन्न
October 15, 2025MAHARASHTRA
'मिसाईल मॅन' डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना महावितरणचे अभिवादन
October 15, 2025Breaking news