

नागपूर(nagpur) दि. ३१ मे २०२४- रोजी सकाळी ९:३० वाजता श्री सुदर्शन दुर्गा माता मंदीर, गड्डीगोदाम, नागपूर येथे वामनराव बरडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान, नागपूरचे संस्थापक नरेश वामनराव बरडे यांचे तर्फे मा.ना.श्री. नितिनजी गडकरी, केंद्रीय मंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली याया वाढदिवसानिमित्य पश्चिम नागपूर मतदार संघात भव्य दिव्य रोगनिदान, निशुल्क नेत्र तपासणी व मोफत यष्मे वाटपाचा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आल्प या भव्य दिव्य रोगनिदान, निशुल्क नेत्र तपासणी व मोफत यष्मे वाटपाचा कार्यक्रम मा.ला.श्री. नितीनजी
गडकरी यांचा वाढदिवसापासून दि. २७ में २०२४ पासून ते मा.ता.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचा वाढदिवस दि. २२ जुलै २०२४ पर्यंत विविध ३० ठिकाणी मुरू राहणार आहे.
या शिवीरचे उद्घाटन श्री सुनील अग्रवाल, माजी नगरसेवक प्रभाग क. १४ तथा मी. काचनताई करमरकर याचे हस्ते करण्यात आले.
उक्त कार्यक्रमास डॉ. मंजय लहाने, प्रशांत कुमरे, सुरेश कोगे, प्रकाश वर्मा, मंजीत ठाकुर, मंगल वर्मा, मुकेश गेडाम, शिवपाल गवंडर, सुरज गरि साहील थॉमस, शुभम गौर, मोनू डकार, अरुण महल्ले, लक्ष्मीकात ठोंबरे, हेमलता जीभे, शका राऊत, मनीष दुबे, किष्णा सातनकर, विजय डोगरे, स्वप्नील डेहनकर, रितीक बनसोड, मोसेस अंचनी, प्रशीक देशभ्रतार, शिरीष वालदे, उपस्थित होते. आरोग्य शिबीगचा लाभ गांगोदाम परीसरातील नागरीकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन घेतला.