५० व्या सुवर्ण महोत्सवी संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन

0

 

नागपूर- ५० व्या सुवर्ण महोत्सवी संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आलं.
राज्यातील 13 विद्यापीठामधून या अभ्यास वर्गासाठी ८३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या मुलांना थिअरी आणि सभागृहाच्या गॅलरीत बसून धडे दिले जाणार आहेत. या अभ्यास वर्गाचे हे ५९ वे वर्ष आहे.- या विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर फोटो सेशन केले.