“ऋतु हिरवा ऋतु बरवा” कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

0
"ऋतु हिरवा ऋतु बरवा" कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद
Huge response to "Ritu Hirva Ritu Barwa" programme

नागपूर:-गांधीनगर शारदा महिला मंडळातर्फे श्रावणाच्या निमित्ताने  ऋतु हिरवा ऋतु बरवा या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नाटय कलावंत राजेश चिटणीस, माजी महापौर कुंदाताई मसुरकर, माजी नगरसेविका विनया ताई फडणवीस, माजी नगरसेविका परिणीताताई फुके होते,

या कार्यक्रमात महिलांसाठी भरपुर स्पध्रेचे आयोजन करण्यात आले,पाहुण्यांचं स्वागत पुष्पा शिवणकर, विणा वडेट्टीवार, स्मिता केदार यांनी केलं, स्पध्रेत चे विजेते आहे मनिषा संतोषवार, स्मिता केदार, मालती दुशेटीवार, जयश्री टोणगावकर, वांसती साहु आणि श्रावण सुंदरीचा सन्मान उत्कर्षा पलिकुंङवार हिला देण्यात आलं स्पध्रेचे छान नियोजन माधवी मेलग, मंजुषा तातावार यांनी केलं स्पध्रेचे परिक्षण रमेश सातपुते यांनी केलं कार्यक्रमाचा संचालन गीता काळे, आभार मनिषा संतोषवार यांनी केलं या कार्यक्रमाला महिलाचां भरपूर प्रतिसाद मिळाला.