
चंद्रपूर :- पावसाची शक्यता लक्षात घेता आज जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच ज्या शाळा व महाविद्यालय सकाळी सुरू झाल्या असतील त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सकाळी 11 वाजेपर्यंत सोडण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी शिक्षणाधिकारी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत