HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी नवीन डेडलाईन

0
HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी नवीन डेडलाईन
High Security number plate online apply HSRP Maharashtra online registration HSRP number plate for old vehicle High security number plate Rajasthan online apply HSRP Maharashtra for old vehicle Book my HSRP High Security number plates online registration for old vehicles www.siam.in number plate

 

high-security-registration-number-plate

▪️HSRP बसवण्यासाठी नवीन डेडलाईन जारी करण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत ही नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत अतिशय थोड्याच वाहनांना HSRP बसवून झाल्याने परिवहन आयुक्तांनी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

▪️1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर HSRP 31 मार्च 2025 पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते.
मात्र आता जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजेच HSRP बसविण्यासाठी 30 जून पर्यंत महाराष्ट्र परिवहन(Maharashtra Transport)

) कार्यालयाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.

▪️आतापर्यंत अंदाजे 18 लाख गाड्यांनी HSRP बसवल्याचा अंदाज आहे. तर राज्य सरकार जास्तीचे पैसे आकारत असण्यावरुन सरकारवर टीका देखील झाली होती.

High Security number plate online apply
HSRP Maharashtra online registration
HSRP number plate for old vehicle
High security number plate Rajasthan online apply
HSRP Maharashtra for old vehicle
Book my HSRP
High Security number plates online registration for old vehicles
www.siam.in number plate