


वर्धा (Wardha):वर्धा लोकसभा मतदारसंघात आज मतदान सुरू असताना एक अफलातून प्रकार पहायला मिळाला.चक्क माकड घेऊन एक मतदार मतदानाला पोहोचला. विशेष म्हणजे बजरंग असे या माकडाचे नाव असून माकड सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. माझ्याशिवाय बजरंग राहत नसल्याने त्याला सोबतच घेऊन यावे लागले, अशी विरु नामक या मतदाराची प्रतिक्रिया होती.
Related posts:
३५ वी वरिष्ठ राष्ट्रिय सेपकटकरॉ स्पर्धा करिता अवधेश क्रिडा मंडळाच्या प्रांगणावर शिबीराचे आयोजन
October 16, 2025LOCAL NEWS
वेकोलि में कोल इंडिया अंतर कंपनी पॉवरलिफ़्टिंग, वेटलिफ्टिंग एवं बॉडीबिल्डिंग प्रतियोगिता 2025-26 संप...
October 16, 2025MAHARASHTRA
सोबत पालकत्व प्रकल्पा'चा दिवाळी मिलन सोहळा आज
October 16, 2025Social