युतीत आदेशानुसार जागा लढवाव्या लागतील – हसन मुश्रीफ

0

 

नागपूर –  SHRAD PAWAR शरद पवार यांनी पीएम पदाबाबत अनेकदा म्हटल आहे. देवेगौडा यांचा फोन आला होता, हे अनेकदा बोलले आहे. त्यांना काय म्हणायचं आहे? तो त्यांचा विषय आहे. Amit Shah अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर निमंत्रण संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 1100 कोटीचे नवीन बांधत आहे. त्या भूमिपूजनासाठी अजून त्यांनी तारीख दिलेली नाही. मागील वेळी सुद्धा तसं सांगितलं जात होतं. मात्र, मागील वेळेस सुद्धा लोकसभा नरेंद्र मोदी हेच जिंकले. वंशाचा दिवा बोलले असतील तर मी त्यावर काय बोलणार. अजित पवारांनी जर अनिल देशमुखांबद्दल असं म्हटलं असेल तर ते खरं असेल. अजित पवार Ajit Pawar तसं म्हणत असेल की, त्यांना मंत्रिपद मिळाला नाही. म्हणून ते आले नाही तर ते खरंही असेल.
आमची विचारधारा वेगळी आहे. पक्षाबरोबर आम्ही गेलो. युतीत जे आदेश देतील त्या जागा आम्हाला लढवाव्या लागतील. मात्र,किती जागा लढवायच्या? अजून ठरलेल नाही. या तिन्ही पक्ष ठरवतील तेव्हाच जागा मिळतील. काल कर्जतला गेलो नाही. काल मुख्यमंत्री यांच्यासोबत मी होतो. आज नागपूरला राष्ट्रपती येत असल्याने इकडे आलो असे हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.