

अमरावती : नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ अमरावती येथील उमेश कोल्हे यांनी पोस्ट टाकली म्हणून त्यांची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरणं संपूर्ण देशभर गाजले. या घटनेला आज एक वर्ष झाले आहे. या प्रकरणी NIA तपास करीत असून 11 आरोपी अटकेत आहेत. या सर्व आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवा अशी मागणी भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.