गांधी जयंती आणि स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
गांधी जयंती आणि स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपुर (Nagpur) : मा,संपादक साहेब ” राष्ट्रपिता महात्मा गाँधीजींच्या जयंती आणि स्वछता अभियानला ” दहेगाव रंगारी येथे नागरिकांकडून मोठा प्रतिसाद.आई रमाई झेंडा सुरक्षा समिति कडून स्वच्छ भारत अभियान दहेगाव रंगारी येथे उत्साहात पार पडला , स्वच्छ भारत अभियान जगातील सर्वात यशश्वी जनांदोलन असून यामध्ये सम्पूर्ण भारत देशात स्वच्छतेचि जन-जागृती निर्माण झाली देशाच्या गावा-गावात

तसेच सहरात सर्व -सामान्य जीवनावर व्यापक प्रभाव पडला तसेच स्वच्छ भारत अभियान हे समृद्धीचा नवा मार्ग बनला आहे .आणि या अभियान मुळे स्वच्छ -जल स्वतंत्र स्वचालय गावा -गावात बनले आहे .असा सन्देश आई रमाई झेंडा सुरक्षा समितिच्या अधक्ष्या,करुणाताई चौरे यांच्या कडून देण्यात आला .या अभियानात मोठ्या संख्येने उपस्थित संस्थेचे पदाधिकारी ,नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते ,विद्यार्थी यांच्याकडून गावातील स्वछता करण्यात आली.याप्रसंगी उपस्थित भजपा अनु -सूचित जाती जिल्हा आघाडीचे सदस्य श्री मधुभाऊ गोंडाने , माजी, पंचयत समिति सदस्य श्री चंद्रकांतजी गोंडाने पुण्यनगरी ,पत्रकार प्रणय चौरे संस्थेच्या अधक्ष्या करुणाताई चौरे सचिव , इंदुताई चौरे कोष्याध्यक्ष आश्याताई साहारे ,सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांत गजभिये ,राहुल साहारे ,जीवनजी चौरे ,अश्विनी चौरे,सौ नागदिवे मैडम सौ ,नाईक मैडम,व् अनेक शालिए विधार्थी आपली उपस्थिति दर्शउन स्वछता अभियान साजरा करण्यात आला