
नागपूर (Nagpur)ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सेवा प्रतिष्ठान (Granthraj Shree Dnaneshwari Seva Pratishthan)यांच्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञानप्रबोधन संस्कार शिबिर प्रतिष्ठान: ३६ वा वर्धापन सोहळा नागपूर येथील वेगवेगळ्या शाखांमध्ये साजरा होत आहे. दिनांक २२ ते २६ ऑगस्ट या तारखेला नागपूर येथील अनेक शाळांमध्येआध्यत्मिक ज्ञानप्रबोधन संस्कार शिबिराच करण्यात आलेलं आहे.
आध्यत्मिक ज्ञानप्रबोधन संस्कार शिबिरामध्ये काही नियमांचे पालन करावे लागणार ते पुढीलप्रमाणे
१. आपल्या सोय-कक्षेच्या (comfort zone) बाहेर पडणे.
२. सर्व स्थितीत स्वतःला शांत ठेवण्याची कला अंगी बाणविणे.
३. इतरेजनांशी कसे वागावे, याचे पाठ आत्मसात करणे.
४. निरीक्षण आणि स्मरणशक्ती कौशल्य वृद्धिंगत करणे.
५. प्रत्येक सत्रात १००% लक्षपूर्वक सहभागी होणे.
६. इतरांच्या हालचालींकडे लक्ष न देता एकाग्रता साधणे.
७ महत्वाच्या मुद्दे नोंदविण्याची सवय लावणे.
८ शिबिरात स्वसामान नीट व क्रमाने लावणे.
आध्यत्मिक ज्ञानप्रबोधन संस्कार शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा
श्री विवेक पंडे +९१ ९१५८८८४८५३
श्रीमती संध्या मुळे +९१ ९५७९४२२९८९
सौ. अलका दप्तरी ९१७२१९६५२०२८
श्री. विवेक काळे+९१७७५६९४३७१४
सौ. मनीषा शेगोकार सौ. मनीषा कुलकर्णी +९१ ९०९६६ ४९२८७ ९१९०११२६७२४९
श्रीमती प्रीती दाभाडे +९१ ९८९०७२२५७०
सौ. शैलजा भंडारकर +९१ ९०४९१ ३२३५७
नागपूर शहर संपर्क कार्यालय
श्री अनिल रा. मुळे,
” श्री अपार्टमेंट ” प्लॉट नं. ९७,
पांडे ले-आऊट, खामला,
नागपूर – ४४००२५
संपर्क – ७०४५५ ४२३८१, ७०४५५ ३९१२९ dny.pratishthan@gmail.com
कार्यक्रमाची रुपरेषा
दि.२२ ऑगस्ट सकाळी १०:०० वाजता मराठी विभाग कार्यशाळा नव प्रतिभा महाविद्यालय,सक्करदरा, नागपूर
दि.२३ ऑगस्ट सकाळी १०:०० वाजता कार्यशाळा स्मरणशक्ती शिबीर सोमलवार हायस्कूल, खामला, नागपूर
दि.२३ ऑगस्ट १२:३० वाजता कार्यशाळा व्यक्तिमत्त्व शिबीर बिंझाणी महाविद्यालय, महाल, नागपूर
दि. २४ ऑगस्ट १०:०० कार्यशाळा स्मरणशक्ती शिबीर धरमपेठ कन्या शाळा, नागपूर
दि. २४ ऑगस्ट दुपारी २ वाजता कार्यशाळा व्यक्तिमत्त्व शिबीर मीरा कन्या महाविद्यालय, धरमपेठ, नागपूर
दि.२६ ऑगस्ट १०:३० वाजता कार्यशाळा स्मरणशक्ती शिबीर सरस्वती विद्यालय, शंकर नगर, नागपूर
दि.२६ ऑगस्ट ३:३० वाजता कार्यशाळा स्मरणशक्ती शिबीर सरस्वती शिशू मंदिर, रेशीमबाग स्मृती मंदिर, नागपूर
यासोबतच २४ ऑगस्ट आणि २५ ऑगस्ट या दरम्यान ज्ञान प्रबोधन शिबिराचा आयोजन करण्यात आलेलं आहे तर दिनांक २६ ऑगस्ट ला भगवान श्रीकृष्ण व ज्ञानोबाराय जन्मोत्सव साजरा होणार आहे.
















