मौदा येथे भव्य तिरंगा यात्रा

0

मौदा (Mauda):- यशस्वी ऑपरेशन सिंदूर च्या सन्मानार्थ भारतीय सैन्याच्या सन्माना करिता मंगळवार ता.(27)/ रोजी सायंकाळी 5.00 वाजता भव्य तिरंगा यात्रा मौदा येथील जयस्तंभ चौक ते तुकडोजी महाराज चौक पर्यंत आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये मौदा शहरातील तसेच तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्षवली होती. यामध्ये उपस्थीत टेकचन्द सावरकर माजी आमदार कामठी विधानसभा, अनील निधान जिल्हा महामंत्री तथा माजी विरोधी पक्ष नेता जी.प नागपूर, मुकेश अग्रवाल तालुकाध्यक्ष भाजपा, राधा अग्रवाल माजी जी.प सदस्य नागपूर,भारती सोमनाथे माजी नगराध्यक्ष मौदा, रमेश कुंभलकर कार्याध्यक्ष भाजप मौदा शहर, नरेश मोटघरे अनु.जाती अध्यक्ष भाजपा नागपूर जिल्हा, खुशाल तांबडे, रामेश्वर लिचडे, राजू सोमनाथे, सुनीता पराशर, शालिनी कुहीकर, सुषमा कुंभलकर, रविन्द्र मंडारकर, भीमराव मेश्राम, सुनील रोडे, वीरेंद्र पायतोडे, मारुती साठवणे, अरविंद मानकर, देवराव करडभाजने, शंकर केळवदे, मोरेश्वर राजगिरे, डिंपल धावडे, अंबुलकर , अजय साठवणे, दीपक मानकर आदी उपस्थित होते.

तुषार कुंजेकर
तालुका प्रतिनिधी मौदा