नागपूर द्वारा आयोजीत भव्य आरोग्य व नेत्र तपासणी

0

वामनराव बरडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान,

 

नागपूर(Nagpur) :- शनिवार दि. ०८ जून २०२४ रोजी सकाळी ९:३० वाजता श्रीमती सिमरन कौर यांचे भारतीय जनता पार्टी

कार्यालय, संत ज्ञानेश्वर कॉलनी, अवध हॉस्पीटल जवळ, मानकापूर, नागपूर येथे वामनराव बरडे स्मृती लोकसेवा

प्रतिष्ठान, नागपूरचे संस्थापक नरेश वामनराव बरडे याचे तर्फे आदरणीय नेते मा.ना.श्री. नितिनजी गडकरी साहेब,

केंद्रीय मंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली यांना वाढदिवसानिमित्य पश्चिम नागपुर मतदार संघात आयोजीत भव्य

दिव्य रोगनिदान, निशुल्क नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप सेवापर्व क. ०६ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या भव्य दिव्य रोगनिदान, निशुल्क नेत्र तपासणी व मोफत नष्मे वाटपाचा कार्यकम माना.श्री. नितीनजी गडकरी साहेव यांचा वाढदिवसापासुन दि. २७ मे २०२४ पासून ते मा.ला.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेव, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचा वाढदिवस दि. २२ जुलै २०२४ पर्यंत विविध ३० ठिकाणी सुरू राहणार आहे.

या शिबीरने उद्‌घाटनप्रसंगी माजी नगरसेविका सौ. प्रगती पाटील, श्री. रमेश चोपडे याने हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मनोज सिंग, राणी रेड्डी, दिपक गिन्हे, श्री. नितीन बक्सरीया, अनिरूध्द (कल्लु) तिवारी, शितल पाटील हे उपस्थित होते.

उक्त कार्यक्रमास डॉ. संजय लहाने, मुरेश कोगे, सुरेश काळभूत, रवि पानखेडे, ज्ञानेश्वर ससनकर, किशोर पाटील, अविनाश भोयर, ज्ञानेश्वर गमे, यानी भेट दिली.

कार्यक्रमाचा यशस्वी ते करीता संयोजक सिमरन कौर, सरदार प्रभाकर ठाकरे, शिवापाल गवंडर, अस्मिता मानवटकर, संगीता लिल्लारे, शंकर राऊत, योगेश नारनवरे, किष्णा सातनकर, स्वप्नील डेहनकर, रितीक बनसोड पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आरोग्य शिबीराचा लाभ मानकापूर व जरीपटाका परीसरातील नागरीकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन घेतला.