ग्रामपंचायत निवडणूक पहिल्या टप्प्यात 12 टक्के मतदान

0

 

नागपूर NAGPUR  -जिल्ह्यातील 357 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व 5 ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकासाठी रविवारी सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील काटोल, नरखेड , सावनेर , कळमेश्वर , रामटेक , पारशिवनी , मौदा , कामठी , उमरेड , भिवापूर , कुही , नागपूर ग्रामीण, हिंगणा ग्रामपंचायतीध्ये निवडणुका होत आहेत. जिल्ह्यात सकाळी 9.30 वाजेपर्यंत सुमारे 11.55 टक्के शांततेत मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.Gram Panchayat Election