गवळी यांची नाराजी दूर होईल

0

यवतमाळ  (Yavatmal): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळमध्ये दाखल झाले असून यवतमाळच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा झाली. दोन दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत येऊन गेले. तिकीट न मिळाल्याने नाराज भावना गवळी यांची नाराजी दूर होईल, त्या प्रचारात लागतील असा विश्वास व्यक्त केला.