बुलढाणा BULDHAN – बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीतील जळगाव Jamod Nandura Road जामोद नांदुरा रोडवर व्यापाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून 3 लाख रुपये व किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील दुसऱ्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून पैसे लुटणाऱ्या दोन्ही प्रकरणातील पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात बुलढाणा पोलिसांना यश आले आहे. सध्या तीन आरोपी फरार आहेत. दरम्यान,या पाच आरोपींकडून जवळपास साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. दोन्ही घटनेतील आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे. त्यांच्यावर यापूर्वी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती अजयकुमार मालवीय, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिली.
Related posts:
म.न.पामध्ये मोठा घोटाळा! निवासी भूखंडावर बहुमजली हॉस्पिटलचे बांधकाम मंजूर
October 31, 2025Breaking news
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS















