२७४ पदांच्या भरतीसाठी ३७ जिल्हा केंद्रांवर पुढील महिन्यात परीक्षा

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढील संवर्गातील एकूण २७४ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ रविवार, दि. २८ एप्रिल २०२४ रोजी ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्याचे नियोजित होते. दि. ८ मे २०२४ च्या शुद्धिपत्रकानुसार सदर परीक्षा दि. ६ जुलै २०२४ रोजी आयोजित करण्यात येईल. संयुक्त पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेच्या … Continue reading २७४ पदांच्या भरतीसाठी ३७ जिल्हा केंद्रांवर पुढील महिन्यात परीक्षा