

नागपूर (Nagpur) 8 Aug :- म.न.पा प्रवर्तन विभाग मार्फत आज दिनांक 08.08.2024 रोजी आसी नगर झोन क्र.०९ अंतर्गत झोन कार्यालय ते इंदोरा चौक ते कमाल चौक ते गुरुनानक द्वार त्यानंतर चार खंबा चौक ते राणी दुर्गावती चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले असे अंदाजे 01 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
तसेच नेहरूनगर झोन क्र ०५ अंतर्गत झोन कार्यालय नंदनवन चौक ते मंगलमूर्ती चौक ते तिरंगा चौक ते सक्करधरा चौक ते भांडे प्लॉट चौक ते जगनाडे चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले असे अंदाजे 01 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. गांधीबाग झोन क्र ०६ आणि सतरंजीपुरा झोन क्र ०७ अंतर्गत झोन कार्यालय ते अग्रेसन चौक ते डागा हॉस्पिटल परिसर ते गांजाखेत चौक ते गोलीबार चौक ते परत अग्रेसर चौक ते जुना भंडारा रोड ते मारवाडी चौक ते नेहरू पुतला चौक ते भारत माता चौक ते गोलीबार पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. असे अंदाजे 01 ठेले व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
याशिवाय लक्ष्मीनगर झोन क्र ०१ अंतर्गत झोन कार्यालय ते धंतोली गार्डन चे संपूर्ण परिसर ते पंचशील चौक ते लोकमत चौक ते काशीपुरा चौक ते बजाज नगर चौक ते माटे चौक ते आयटी पार्क परिसर पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले असे अंदाजे जाहिरात बोर्ड व इतर साहित्य जप्त करण्यात आला. हनुमाननगर झोन क्र ०३ अंतर्गत झोन कार्यालय ते तुकडोजी पुतला चौक ते मानेवाडा चौक ते बेसा रोड परिसर पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले असे अंदाजे 01 ट्रक साहित्य जप्त करण्यात आला.
सदर कारवाई हरिष राऊत सहा. आयुक्त अतिक्रमण विभाग व संजय कांबळे प्रवर्तन अधिक्षक यांचे मार्गदर्शनात, श्री भास्कर माळवे क.अभियंता अतिक्रमण पथक द्वारे करण्यात आली.
Nagpur is famous for
Nagpur Municipal Corporation
NMC Nagpur property tax receipt
Index number for property tax Nagpur
Nagpur area
Property Tax NMC Nagpur
Nagpur which state
Nagpur in which state in Map