श्रीवेद फाउंडेशनच्या वतीने गरजू व वंचित समाजबांधवांना दिवाळी भेट

0

मा. सुजाण नागरिकहो,
नमस्कार!
श्रीवेद फाउंडेशनच्या वतीने दिवाळीत गरजू व वंचित समाजबांधवांना दिवाळी भेट म्हणून कपडे, दिवाळी फराळ, लक्ष्मीपूजनाचे साहित्य देण्यात येते.

यासाठी एकत्रित वस्तू देणे शक्य नसल्यास आपण एकरकमी रुपये १५०० देवू शकता, त्यातून दिवाळी भेटीची खरेदी केल्या जाईल.
किंवा
आपण आपल्याकडे असलेले साहित्य जसे नव्याकोऱ्या साड्या, शर्टपीस, ब्लाउजपीस, चादरी, धोतर, पूजेचे आसन अशा वस्तूही आपण देवू शकता, याशिवाय एका कुटुंबाला फराळ व पूजा साहित्य मिळावे यासाठी रुपये ५०० (किंवा ५-१०,११ अशा पटीतही देणगी) सुद्धा देवू शकता. मोठ्या प्रमाणात साहित्य असेल तर संस्थेचे कार्यकर्ते आपल्या कडून साहित्य घेण्यास स्वतः येतील, तरी अवश्य सहकार्य करावे. आर्थिक मदतीकरिता संस्थेचा QR कोड मागावा.
अधिक माहिती करिता संपर्क :-
– प्रसाद हेरंब फडणवीस (संस्थापक संचालक) :- 9860159002
– गौरी शास्त्री-देशपांडे (महाव्यवस्थापक) :- 9552661458
– निरंजन अरुण कायंदे (संपर्क प्रमुख) :- 9860191685
– श्रीवेद फाऊंडेशन कार्यालय :- 8087866817
श्रीवेद फाउंडेशन कार्यालय पत्ता –
प्लॉट नंबर 132, SIP हाऊस “शिवानंद” 3 रा माळा,
राजीव नगर, सोमलवाडा,
वर्धा रोड जवळ, नागपूर-440025.