श्रीकृष्ण बहुदेशीय संस्था येथे भारत सरकारच्या योजनांचे कार्ड वाटप

0
श्रीकृष्ण बहुदेशीय संस्था येथे भारत सरकारच्या योजनांचे कार्ड वाटप

श्रीकृष्ण बहुदेशीय संस्था आनी श्रमिक मंत्रालय भारत सरकार यांच्या सयुक्त विद्यमानाने पीपला नागपुर ईथे २१ व२२ जून रोज़ी दोन दिवसीय कार्यक्रम रबविन्यत आले इश्रम कार्ड ,आभा कार्ड अनेक योजना चे कार्ड निःशुल्क काढन्यात आले योगा दिवसाचे आयोजन करन्यात आले शिक्षण अधिकारी कुरवलकर सर संचालिका संध्या भोयर उपस्तित होत्या कार्यक्रम चे आयोजन सुषमा नागपुरे यानी केले जोशीला सोंडवले , माधुरी सागवेकर यानी सहकार्य केले.

First International Yoga Day
When is Yoga Day celebrated in India
Yoga day speech
10th International Yoga Day
10th International Yoga Day theme
First International Yoga Day theme
World Yoga Day 21st June explain your views
International Day of Yoga theme