सेवा निवृत्त शिक्षकांमध्ये नाराजी; प्रशसनाच्या निषेधार्थ निषेधात्मक निदर्शने करण्याचा ठराव

0
सेवा निवृत्त शिक्षकांमध्ये नाराजी; प्रशसनाच्या निषेधार्थ निषेधात्मक निदर्शने करण्याचा ठराव

जुलै 24 पासून सेवानिवृतांचे उपदान व अंशराशीकरण न मिळणे ‘ पेन्शन अदालती मध्ये प्रमुख अधिकारी उपस्थित नं राहता अधिक्षक दर्जा चे अधिकारी यांचे मार्फत थातुरमातुर सुनावणी घेणे . पेन्शन केसेस विलंबाने सादर करणे . निवडश्रेणी च्या थकबाकी न देणे . निवडश्रेणी च्या अचूक यादया तयार न करणे नोव्हेंबर 23 पासून तक्रार निवारण सभा न घेणे . पदविधर वेतनश्रेणी मिळण्या करिता अचूक यादी न बनविता फक्त कार्यरत शिक्षकांचाच विचार करणे इत्यादी अनेक कारणामुळे से नि शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे . आणि म्हणून दि 8 जुलै 2025 ला दुपारी 12.00 वाजता जि प नागपूर कार्यालया समोर प्रशसनाच्या निषेधार्थ निषेधात्मक निदर्शने करण्याचा ठराव संघटनेच्या सभेत एकमताने मंजुर करण्यात आला आणि त्याप्रमाणे पूर्व सुचना म्हणून मा मुख्य कार्यकारी अधिकारी व मा शिक्षणाधिकारी (प्राध ) व ठाणेदार सदर पुलीस स्टेशन नागपूर यांना जि ‘ सरचिटणीस दिपक सावळकर राज्य प्रतिनिधी विनोद राउत . उपाध्यक्ष जयदेव टाले व मालती आगरकर यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले . व वरील समस्यांबाबत त्यांचे शी चर्चा पण करण्यात आली . या प्रसंगी रामभाउ ठाकरे संजय भेंडे दिपक तिडके , अनिल नागपूरे . पुरुषोतम चौधरी . मुरलीधर ठाकरे नबी शेख . हरिराम चांदूरकर . नरेश गिरे योगेश कामडी विजय धनाल कोटवाल धनराज फरकाडे , प्रकाश वैरागडे प्रवीण बेले राजेंद्र घावट . रामभाउ तभाने श्रीराम वाघे . विनोद शिरपूरे संजय भोयर . वसंत लांडे, भांगे , घवघवे, भोयर, कडवे , हिवंज . नंदेश्वर आदी 30 पदाधिकारी उपस्थित होते .

Discontent among retired teachers towards government pdf
Discontent among retired teachers towards government