या देशात लोकशाही अजूनही जिवंत आहे – आ. अमोल मिटकरी

0

 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे समर्थन करतो.
या देशात लोकशाही अजूनही जिवंत आहे याचे ते प्रतीक आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे मी स्वागत करतो. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या बाजूने लागलेला निकाल हा लोकशाहीसाठीचांगला संदेश आहे.
असे आ. अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.