Delhi New CM : ‘या’ होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री

Delhi New CM : 11 वर्षांनंतर एक महिला राजधानीची कमान सांभाळणार लवकरच दिल्लीला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. आप नेते आतिशी यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. सर्व आमदारांनी उभे राहून हा प्रस्ताव मान्य केला. आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या … Continue reading Delhi New CM : ‘या’ होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री