

सौ. सुवर्णा – श्यामकांत पात्रीकर यांचा गौरव
नागपूर (Nagpur) :- ग्राहक पंचायत महाराष्ट्र पारिवारिक संघटना असून, लक्ष्मी – नारायण हे संघटनेचे दैवत, स्वामी विवेकानंद श्रद्धास्थान, तर गरुड बोध चिन्ह तसेच ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी प्रेरणास्रोत आहेत. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या राज्य अधिवेशनात संघटनेच्या परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्ते दाम्पत्याचा लक्ष्मी – नारायण म्हणून जाहीर सत्कार करण्यात येतो. यावेळी सौ. सुवर्णा आणि श्यामकांत पात्रीकर या उभयतांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष डॉ. विजयजी लाड, राज्य सचिव श्री. अरुणजी वाघमारे, सहसंघटक मेधाताई कुलकर्णी, कोल्हापूरचे सतीश फणसे, विदर्भ प्रांत संघटक डॉ. कल्पना उपाध्याय आणि एकूण 23 जिल्ह्यांतील जवळपास 270 कार्यकर्ते उपस्थित होते.
Nagpur News
Nagpur is famous for
www.nagpur.gov.in 2024
NMC Nagpur property tax receipt
Nagpur which state
Index number for property tax Nagpur
Nagpur in which state in Map
Nagpur map