कृतिशील पर्यावरण दिन, निसर्गच्या सेवेत एक दिवस श्रमसाधना

0

चला पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घेऊ या

 

नागपूर(Nagpur):- निसर्गस्नेही जीवनशैली अभ्यासण्याच्या दृष्टीने श्रम व वृक्षाचे महत्व जाणुन समविचारी मित्रांना एकत्र बोलावून या कृतीशील पर्यावरण दिनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये हलके व भारी दोन्ही प्रकारचे कार्य प्रकृतीनुसार आपल्यास सांगीतल्या जातील तसेच नेत्रवन प्रकल्पाचे परीसरात भ्रमण केल्या जाईल. सोबतच परीचय, चर्चा व सहभोजन याचा आनंद लुटता येईल. हा कार्यक्रम आपल्यासाठी असुन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही विनंती.

स्थान-नेत्रवन निसर्ग विज्ञान केंद्र, खापरी डवा, बुटीबोरी-उमरेड रोड, जि. नागपूर.

दि.9 जून 2024 रविवार

वेळ: सकाळी 8 ते 2 वाजता

सहयोगी संस्था ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूर. निसर्ग विज्ञान मंडळ, नागपूर.

1. येताना डब्बा सोबत आणावा.

2. उन्हाची काळजी घ्यावी. मर्यादीत संख्येकरीता बस सेवा सशुल्क उपलब्ध