कॉंग्रेसच्या जनसंवाद यात्रेला सुरुवात

0

 

गोंदिया – जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वात जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सामील झाले आहेत. संपूर्ण गोंदिया शहरात ही यात्रा भ्रमण करणार आहे. या जनसंवाद यात्रेची सुरुवात भिंगाट इथून करण्यात आली प्रत्येक चौकात नाना पटोले यांचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते जमले असून जल्लोषात नाना पटोले यांचे स्वागत करण्यात येत आहे.