अमेरिकेत जाऊन टीका म्हणजे देशाचा अपमान – राम कुलकर्णी Ram Kulkarni

0

 

(Mumbai)मुंबई – अमेरिकेत जाऊन (Congress leader Rahul Gandhi)काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्याच देशाच्या पंतप्रधानावर टीका करणे म्हणजे देशाचा अपमान असल्याचं भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे. वर्तमान स्थितीत जगाच्या पाठीवर भारताची प्रतिष्ठा वाढली, पण ज्याचं राजकारण बालिश अपरिपक्व आहे असे नेते आपल्या देशाची अस्मिता नाही. हे दुर्दैव असून बाहेर जाऊन बोलणं देशद्रोह असल्याचे म्हणत कुलकर्णी यांनी टीका केली आहे.