नागपूर(Nagpur) -काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असलेल्या, काल अखेरच्या दिवशी शक्ती प्रदर्शनासह अर्ज दाखल केलेल्या रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी समितीकडून जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने काँग्रेसला,माजी मंत्री सुनील केदार यांना धक्का बसला आहे. काल केदार समर्थक मनोहर कुंभारे भाजपवासी झाले,कालच काँग्रेसच्या प्रचाराचा सुनील केदार यांनी ग्रामीणमध्ये श्री गणेशा केला.
आज त्यांना हा धक्का बसला. 30 मार्च रोजी लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने भाजपचे शंकर चहांदे,काँग्रेसचे गेल्यावेळी रामटेकमधून उमेदवार असलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये या दोघांना एबी फॉर्म दिले असल्याने आता नेमके कोण उमेदवार हे ऍड प्रकाश आंबेडकरच ठरविणार आहेत.
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
सड़क सुरक्षा को बढ़ावा देने के लिए ‘जनआक्रोश’ की ‘गांधीगीरी’
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
















