

नागपूर – आयटीआयमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी आदिवासी मुस्लिम असल्याचे तसेच आदिवासी ख्रिश्चन असल्य़ाचे सांगतात यामुळे कोणीही विद्यार्थी दोन्ही लाभ घेऊ शकत नाही .अनेकदा मूळ आदिवासींना प्रवेश समस्या निर्माण होत आहेत यासाठी मी एक समिती गठीत केली आहे. अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.या समितीचे अध्यक्ष निवृत्त वॉईस चान्सेलर राहणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री
मंगलप्रभात लोढा यांनी दिली.