कार्यक्रम स्‍थळात बदल

0

 

काल रात्रीपासून नागपुरात सुरू असलेल्‍या अवकाळी पावसामुळे ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या पटांगणावर पाणी साचलेले आहे. त्‍यामुळे खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवातील आज मंगळवार, 28 नोव्‍हेंबर 2023 रोजी चा कार्यक्रम कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे स्‍थलांतर‍ित करण्‍यात आला आहे. प्रसिद्ध गायक अदनान सामी यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ ठरलेल्‍या वेळेनुसार आता कविवर्य सुरेश भट सभागृहात होईल, याची सर्वांनी नोंद घ्‍यावी. धन्‍यवाद.

विनीत
प्रा. अनिल सोले
अध्‍यक्ष, खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सव सम‍िती