चंद्रपूर जिल्हा भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्षांची यादी जाहीर

0
चंद्रपूर जिल्हा भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्षांची यादी जाहीर
chandrapur-district-bjp-rural-mandal-president-list-announced

भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केली घोषणा

चंद्रपूर (Chandrapur) दि. ३० :- मुंबई येथे झालेल्या विशेष बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अंतर्गत कार्यरत २७ मंडळांसाठी नवीन मंडळ अध्यक्षांची यादी निश्चित करण्यात आली. ही बैठक भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला प्रदेश महामंत्री श्री. विक्रांतजी पाटील, श्री. रविंद्रजी अनासपुरे, श्री. रणधीरजी सावरकर, श्री. राजेश पांडे, श्री. विजयराव चौधरी, माधवीताई नाईक तसेच विदर्भ संगठन मंत्री श्री. उपेंद्रजी कोठेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. या नव्या यादीची अधिकृत घोषणा भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. हरीश शर्मा यांनी आज केली आहे.

नवीन नियुक्त मंडळ अध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
1)बल्लारपुर शहर- ॲड रणन्जय सिंह
2)बल्लारपुर ग्रामिण- श्री.चंद्रकांत(पिंटु)देऊळकर
3)मुल शहर- श्री.प्रविण मोहुर्ले
4)मुल ग्रामिण- श्री.चंदु मारगोनवार
5)दुर्गापुर/उर्जानगर- श्री.श्रीनिवास जनगमवार
6)पोंभुर्णा-श्री.हरी पाटील ढवस
7)गोंडपीपरी – श्री दीपक सातपुते
8)गडचांदूर शहर – श्री अरुण तुकाराम डोहे,
9)राजुरा शहर – श्री सुरेश हरी रागीट,
10)राजुरा ग्रामीण – श्री वामन मारोती तुराणकर,
11) जिवती – श्री दत्ता हरी राठोड,
12)कोरपना – श्री संजय रामचंद्र मुसळे,
13)नंदोरी – मुधोली– श्री दयानंद जांभुळे,
14)वरोरा शहर –श्री संतोष पवार,
15)नागरी – सालोरी– श्री राजेंद्र सवई,
16)भद्रावती शहर – श्री सुनील नामोजवार,
17)बोर्डा- आबामक्ता – श्रीमती वंदनाताई राजू दाते,
18)घोडपेठ- पाटाळा – श्री श्यामसुंदर उरकुडे, 19)अर्‍हेरनवरगाव– श्री सुधीर दोनाडकर,
20)तळोधी– श्री हेमराज शांताराम लांजेवार,
21)नागभीड –श्री संतोष विठ्ठल रडके,
22)चिमूर – श्री गजानन गुडधे,
23) भिसी – नेरी – श्री मनीष दत्तात्रय तूम्पलीवार,
24) सावली – श्री किशोर भाऊराव वाकुडकर
25)ब्रह्मपुरी शहर – श्री सुयोग वामनराव बाळबुधे
26)ब्रह्मपुरी ग्रामीण – श्री ज्ञानेश्वर राजाराम दिवटे
27)सिंदेवाही –श्री नागराज मुकुटराव गेडाम
यांची नियुक्ती झाली आहे.

जिल्हाध्यक्ष श्री हरीश शर्मा यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की,“पक्षाची विचारधारा आणि धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही नवीन टीम प्रभावी कार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Chandrapur mul News today
Chandrapur news WhatsApp Group link
Loksatta chandrapur
Chandrapur News App
Chandrapur today
Chandrapur ghatna
Chandrapur live
Chandrapur Times