

देवराई फाउंडेशन देव चोळेगाव सागाव रोड भिवंडी या ठिकाणी अनाथ आश्रम त्या ठिकाणी हा कार्यक्रम केला दीपावली निमित्त अनाथांसोबत दीपावली साजरी करण्यात आली .
शंभूदुर्ग संघटना महाराष्ट्र राज्य . मुलांना दिवाळी फराळ क्रीडा उपयोगी वस्तू आणि जेवण हे सगळं त्यामध्ये वाटप करण्यात आले.