
(nagpur)नागपूर – स्वरांकित संगीत संस्था प्रस्तुत ‘बर्मन अँड रहमान’ हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोंबर रोजी 6:30 वाजता सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर नागपूर येथे आयोजित केलेला आहे.
कार्यक्रमाची संकल्पना (Parimal Joshi) परिमल जोशी, (Anuja Savji)अनुजा सावजी यांची आहे. कार्यक्रमात (Shyam Bapte)श्याम बापटे,(Aarti Buty)आरती बुटी, अविनाश चन्ने, प्रसन्न नायर,अमृता परोळकर,मधुलिका देशमुख, राजा मानकर, मनीषा जावळीकर, विजय राजगडकर, अस्मिता शिवलकर,अश्विन भोकरे, मनीषा चन्ने हे गायक कलाकार गाणी सादर करणार आहेत. रसिकानी मोठया सख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकानी केले आहे.