

बुलडाणा : पती-पत्नीला जिवन जगण्यासाठी किमान साडेसात हजार रुपये व त्याला महागाई भत्ता देण्यात यावा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार पेन्शनरमध्ये कोणताही भेदभाव न करता वास्तविक वेतनावर अंशदान घेऊन उच्च पेन्शन देण्यात यावी.. व मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात याव्या. या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने आज बुलढाण्यातील जयस्तंभ चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. व प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी दिला आहे.
Related posts:
‘संघ गंगा के तीन भगीरथ’ नाटकाचा सुवर्ण महोत्सवी ५० वा प्रयोग संपन्न
October 15, 2025MAHARASHTRA
'मिसाईल मॅन' डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना महावितरणचे अभिवादन
October 15, 2025Breaking news
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती
October 15, 2025Social