Anniversary : नाबार्डचा वर्धापन दिन १२ला

0
shankhnnad news
shankhnnad news

 नागपुरे(Nagpur) १३ जुलै :- नाबार्ड वर्धापन दिवस १२ जुलाई या कार्यक्रमचे आयोजन श्रीकृष्ण बहुदेशीय संस्था पिपला नागपुर इथे आयोजित करन्यात आला विदर्भ कोकन ग्रामीण बैंक महाप्रभंधक श्रीवास्तव सर,कोठारी सर,सिम मैडम,दुबे सर , नाबार्ड डीडीएम सचिन सोनवने सर श्रीकृष्ण बहुउदेशिय संस्था संचालिका संध्या भोयर उपस्थित होत्या वृक्ष्रोपण ,रंगोली स्पर्धा घेन्यात आली कार्यक्रमचे आयोजन निखिल मेश्राम सर विदर्भ कोकन यांनी केले
सुषमा नागपुरे,जोशीला सोंडवले, किराने चरडे,माधुरी सागवेकर सहकार्य लाभले