गुरुमंदिरात 29 रोजी अखंड औदुंबर प्रदक्षिणा

0
गुरुमंदिरात 29 रोजी अखंड औदुंबर प्रदक्षिणा
गुरुमंदिरात 29 रोजी अखंड औदुंबर प्रदक्षिणा

नागपूर, 
श्रीगुरुद्वादशी आणि श्रीपादश्रीवल्लभ स्वामींच्या निजानंदगमन दिनानिमित्त जयप्रकाशनगर येथील गुरुमंदिरात मंगळवार, २९ रोजी अखंड औदुंबर प्रदक्षिणेचा कार्यक्रम आयोजिला आहे. हे सोहळा धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांच्यात होणार आहे.
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत गुरुमंदिरात हा प्रदक्षिणेचा कार्यक्रम होणार आहे. आपले 6.15 ग्रुप संकल्पोच्चार शांत अखंड औदुंबर प्रदक्षिणा सुरू होती. त्या 5.38 पर्यंत होणार आहेत. या जयमेल त्या बँकेत सोहळ्यात प्रदक्षिणा होतील. ५.४५ ला श्रींची पालखी प्रदक्षिणा होईल. ह्यात पाचही प्रदक्षिणा पदांचे गायन पालखी सोहळा संपन्न होईल. आरती नंतर प्रदक्षिणा सोहळ्याची सांगता होईल. सर्वांनी सहकुटुंब सहभागी व्हा, या कार्यकर्त्यांचा लाभ घ्या, असे आवाहन प्रमुख विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्राचे कल्याण पुराणिक यांनी केले आहे.