
(Buldhana) बुलढाणा – चिखली- अकोला रोडवरील ( Chikhli-Akola Road) ओमसाई धाब्याजवळ अवैधरित्या बायोडिझेलची विक्री करणाऱ्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी तहसील यांच्या पथकाने छापा कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार रशीद खान लियात खान (Rashid Khan Liyat Khan)40 रा. मिल्लत कॉलनी (Millat Colony)हा (Sheikh Nadeem Sheikh Luqman)शेख नदीम शेख लुकमान 27 रा चिखली यांच्या ट्रकमध्ये अवैधरित्या बायोडिझेल भरत असताना आढळून आला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळून 2 हजार बायोडिझेल इंट्रा कंपनीचे वाहन क्रMH 30 BD 3659, ट्रक क्र MH 30 AB 3855 व साहित्य सह एकूण 21 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.