अकोला– (Akola)उद्धव ठाकरे गटाचे (UDDHAV THCKERAY)निष्ठावान आमदार नितीन देशमुख यांचे कार्यकर्त्यांनी नेहरूपार्क चौकात जोरदार स्वागत केले. दूषित पाणी प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी निघालेली संघर्ष यात्रा (NAGPUR POLICE) नागपुरात पोलिसांनी अडविल्यानंतर आ देशमुख अकोल्यात पोहचले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी टरबूज फोडून राज्य सरकारचा निषेध केला. अकोला जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासाठी चालू असलेली संघर्ष यात्रा अडविल्याबद्दल हा जाहीर निषेध. “टरबुजा निघाला खरंच फडतूस स्वतःला म्हणतो काडतूस “अशी I’ve उपमुख्यमंत्री (DEVENDRA FADNAVIS)देवेन्द्र फडणवीस यांच्यावर या कार्यकर्त्यांनी करीत निषेध केला आहे.
अंडा रेशमी पराठा आणि डेलगोना कॉफी | Egg Reshmi Paratha Recipe | Dalgona Coffee Recipe | Ep- 114 |
Related posts:
बजाज चौकातील उड्डाण पुलावरील लाईट तात्काळ सुरु करा : खासदार अमर काळे
November 1, 2025LOCAL NEWS
चंद्रपूर जिल्ह्यातून वगळलेल्या नऊ तालुक्यांना पुन्हा 'नक्षलग्रस्त' म्हणून समाविष्ट करा
November 1, 2025LOCAL NEWS
शहरातील रस्त्यांचे सिमेंटिकरण करा : वीर अशोक सम्राट संघटनेचे मुख्याधिकारी यांना निवेदन
November 1, 2025LOCAL NEWS
















