लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या निकालावर एक नजर; एनडीए इतक्या जागांवर आघाडीवर

0

शंखनाद विशेष बुलेटिन

लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. देशात सात टप्प्यात निवडणूका पार पडल्या. प्रत्येक पक्षच आम्ही जिंकणार असा दावा करताना दिसत आहे. आताच आलेल्या वृत्तानुसार मतमोजणीच्या पहिल्या अर्ध्या तासातच भाजपाप्रणीत NDA ने डबल सेंच्युरी मारली आहे. एनडीए 267 जागांवर इंडिया आघाडी 118 जागांवर आघाडीवर आहे. अन्य 15 जागांवर आघाडीवर आहेत.


 

भारती पवार 500 मतांनी आघाडीवर

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पहिल्या फेरी अखेर भारती पवार 500 मतांनी आघाडीवर आहेत

 

——————-

04.56pm

मुंबईमधून वर्षा गायकवाड विजयी

——————-

04.54 pm

आकोलमधून अनुप धोत्रे विजयी

——————-

04.43 pm

रायबरेलीमधून राहुल गांधी विजयी

——————-

04.40 pm

कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज विजयी

——————-

04.36 pm

वायनाडमधून राहुल गांधी यांचा विजयी

——————-

04.29 pm

शिरूरमधून अमोल कोल्हे यांचा विजयी

——————-

04.16 pm

बारामतीमधून सुप्रिया सुळे यांचा विजयी

——————-

04.13 pm

रायगडमधून सुनील तटकरे विजयी

——————-

04.12 pm

बुलढाणामधून प्रतापराव जाधव विजयी

——————-

04.07 pm

शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे विजयी

——————-

04.03 pm

साताऱ्यातून शशिकांत शिंदे विजयी

——————-

04.02 pm

बारामतीतून सुप्रिया सुळे विजयी

——————-

04.01 pm

कोल्हापूर मधुन शाहू महाराज विजयी

——————-

04.00pm

दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई विजयी

——————-

03.58 pm

मुंबई दक्षिण मधून अरविंद सावंत विजयी

——————-

02.50pm

धाराशिव मधुन ओमराजे निंबाळकर विजयी

——————-

02.48pm

कल्याणमधून श्रीकांत शिंदे विजयी

——————-

02.46pm

ठाण्यातून नरेश म्हस्के विजयी

——————-

02.46pm

दिंडोरी मधून भास्कर भगरे ३७८१७३ मतांनी आघाडीवर

——————-

02.41pm

जळगावमधून स्मिता वाघ दीड लाख मतांनी विजयी

——————-

02.40pm

सोलापूर मधून प्रणिती शिंदे २७७९८० मतांनी आघाडीवर

——————-

02.39pm

मुंबईतून पहिला निकाल जाहीर, भाजपाची बाजी

——————-

02.38 pm

उत्तर मुंबईतून भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव केला आहे.

——————-

02.37 pm

अहमदाबादमधून अमित शाह यांचा विजय

——————-

02.29 pm

लातूरमधून शिवाजी कलगे आघडीवर

——————-

02.23 pm

बुलढाणामधून प्रतापराव जाधव आघाडीकर

——————-

02.21pm

रायगडमधून सुनील तटकरे आघाडीवर

——————-

02.02 pm

रामटेकमधून  श्यामकुमार बर्वे आघाडीवर

——————-

01.59pm

औरंगाबादमधून संदिपनरओ आघाडीवर

——————-

01.50 pm

चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर आघाडीवर

——————-

01.47pm

हिंगोलीमधून नागेश पाटील आघाडीवर

——————-

01.43pm

नांदेडमधून वसंतराओ चव्हाण आघाडीवर

——————-

01.41 pm

नागपूरमधून नितीन गडकरी आघाडीवर

——————-

01.40pm

यवतमाळमधून संजय देशमुख आघाडीवर

——————-

01.39 pm

कोल्हापूरमधून छत्रपती शहाजी आघाडीवर

——————-

01.23 pm

अकोल्यामधून अभय पाटील आघाडीवर

——————-

01.23 pm

जालनामधून कल्याण काले आघाडीवर

——————-

01.17 pm

कोल्हापूर कॉँग्रेसचे शाहू महाराज आघाडीवर

——————-

01.16 pm

पालघर येथील हेमंत सावरा आघाडीवर

——————-

01.15 pm

गडचिरोलीचे नामदेव किरसान आघाडीवर

——————–

01.03 pm

वाशीम – यवतमाळ
संजय देशमुख 1 लाख 94 हजार 877 मतांनी आघाडीवर

——————–

01.03pm

धाराशिवमध्ये दिंडोरी मधून भास्कर भगरे ३७८१७३ मतांनी आघाडीवरओमराजे निंबाळकर आघाडीवर

——————–

1.02 pm

पुण्यातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ 45 हजारांनी आघाडीवर

——————–

01.01 pm

रावेरमधून रक्षा खडसे 73 हजार 685 मतांनी आघाडीवर

——————–

01.00 pm

अमेठीतून स्मृती इराणी 39 हजार मतांनी पिछाडीवर

——————–

01.00 pm

दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई 24 हजार 783 मतांनी आघाडीवर

——————–

12.58 pm

ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील 12 हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर

——————–

12.58 pm

उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर 5 हजार मतांनी आघाडीवर

——————–

12.57 pm

उत्तर पूर्व मुंबई ठाकरे गटाचे संजय दिना पाटील आघाडीवर

——————–

12.56 pm

उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर आघाडीवर

——————–

12.56 pm

नांदेड मध्ये वसंत चव्हाण आघाडीवर

——————–

12.55 pm

जळगाव मध्ये भाजपच्या स्मिता वाघ एक लाख वीस हजार मतांनी आघाडीवर

——————–

12.55 pm

रायगड मधून अजितदादा गटाचे तटकरे 39 हजार मतांनी आघाडीवर

——————–

12.48 pm

आकोल्यातून अनुप धोत्रे पिछाडीवर

——————–

12.46 pm

सातारामधून उदयनराजे आघाडीवर

——————–

12.45 pm

प्रणिती शिंदे आघाडीवर

——————–

12.34pm

अमरावतीमध्ये नवनीत राणा आघाडीवर

——————–

12.32pm

प्रतिभा धानोरकर आघाडीवर

——————–

12.30pm

अनपेक्षित धक्का… बालेकिल्ल्यातच भाजपला सुरुंग; ‘या’ पाच राज्यांनी खेळ बिघडवला

——————–

12.23pm

अरविंद सवांत आघाडीवर…

——————–

12.22pm

चौथ्या फेरीनंतर अनिल देसाई आघाडीवर

——————–

12.22pm

उज्जव निकम आघाडीवर

——————–

12.12pm

प्रतिभा धानोरकर आघाडीवर

——————–

12.04pm

गांधीनगर मतदारसंघातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विजयी

——————–

11:11 AM

South Central Mumbai Lok Sabha Election Result : अनिल देसाई आघाडीवर
दक्षिण मध्य मुंबईच्या लोकसभा निवडणूकीची मतदान मोजणी सुरू आहे. अनिल देसाई – १०२३७४१, राहूल शेवाळे – १०१२८९३, अनिल देसाई हे १०८४८ मतांनी पुढे आहेत.
——————–

11:10 AM

पंकजा मुंडे आघाडीवर
बीड लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये मोठी लढत बघायला मिळत आहे. पंकजा मुंडे या दोन हजार मतांनी आता आघाडीवर आहेत.

——————–

11:05 AM

भारती पवार 500 मतांनी आघाडीवर

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पहिल्या फेरी अखेर भारती पवार 500 मतांनी आघाडीवर आहेत.

——————–

11.25am

भाजपचे मिहीर कोटेचा पिछाडीवर

——————–

11.23am

अकोला मध्ये प्रकाश आंबेडकर पिछाडीवर

——————–

11.21am

चौथा राउंड रामटेक मतदार संघ श्याम कुमारआघाडीवर

——————–

11.18 am

मुंबईतून यामिनी जाधव  आघाडीवर

——————–

11.07 am

मुंबईतून पियूष गोयल  आघाडीवर

——————–

11.06 am

मुंबईतून रवींद्र वायकर आघाडीवर

——————–

11.00am

मुंबईतूनअरविंद सावंत आघाडीवर

——————–

10.53am

प्रतिभा धानोरकर आघाडीवर

——————–

10.52am

वर्धा रामदास तडस पिछाडीवर

——————–

10.50am

भंडारा सुनील मेंढे आघाडीवर

——————–

10.26am

सांगलीत विशाल पाटलांची जबराट आघाडीवर

——————–

10.25am

रायगडमध्ये अनंत गीते पिछाडीवर

——————–

10.25am

रायगडमध्ये पहिल्या फेरीत सुनिल तटकरे आघाडीवर

——————–

10.23am

अमरावतीत नवनीत राणा पिछाडीवर

——————–

10.21am

बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धाम महायुतीच्या पंकजा मुंडे पिछाडीवर

——————–

10.21am

सुरुवातीच्या कलांमध्ये बीडमधून पंकजा मुंडे, बारामतीमधून सुनेत्रा पवार पिछाडीवर, राणेंची पिछाडीवरून आघाडी

——————–

10.20am

अमरावतीत नवनीत राणा पिछाडीवर

——————–

10.17am

नाशिकमधून हेमंत गोडसे पिछाडीवर

——————–

10.17am

नाशिकमधून राजाभाऊ वाजे तब्बल  आघाडीवर

——————–

10.13am

धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांचा धमाका, पहिल्या फेरीअखेर घेतली मोठी आघाडीवर

——————–

10.10am

अकोल्यातून प्रकाश आंबेडकर आघाडीवर

——————–

10.10am

रामटेक मध्ये राजू पारवे आघाडीवर

——————–

10.09am

सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर

——————–

10.07am

काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर

——————–

10.06 am

अमरावती मध्ये नवनीत राणा दुसऱ्या फेरीतही पिछाडीवर

——————–

9am

नंदुरबारमध्ये काँग्रेसची आघाडी
नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी यांनी पाहिल्या फेरीत १९ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
————–
8.46 am

नाशिकमध्ये ईव्हीएम मतमोजली सुरुवात
ईव्हीएम मशिनवरील मतमोजणीला सुरवात झाली. पोस्टल मतमोजणीत राजाभाऊ वाजे यांनी आघाडी घेतली होती.
——-
8.35

ठाण्यातून नरेश म्हस्के आघाडीवर
ठाण्यातून नरेश म्हस्के आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. राजन विचारे 3418, नरेश म्हस्के 8142, नरेश म्हस्के 3824 मतांनी आघाडीवर आहेत.
————–
9.12 am

काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे पहिल्या फेरीत आघाडीवर
रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे हे पहिल्या फेरीनंतर सुमारे 6000 मतांनी आघाडीवर आहेत.
———
9.11 am

प्रणिती शिंदे यांची आघाडी कायम
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. शहर उत्तर , दक्षिण सोलापूर, मंगळवेढा पंढरपूर , मोहोळ या मतदारसंघातून प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत.
——
9.18
पहिल्या फेरीत अखेर संजय जाधव आघाडीवर
पहिल्या फेरीत अखेर संजय जाधव आघाडीवर आहेत. संजय जाधव यांना 20,786, महादेव जानकर 17612

———

9.2 am

श्रीरंग बारणे आघाडीवर
मावळमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळतंय. श्रीरंग बारणे हे आता आघाडीवर आहेत. संजोग वाघेरे हे पिछाडीवर आहेत. या निवडणूकीकडे सर्वांच्या नजरा आहेत.
———
9.12 am

ठाण्यातून नरेश म्हस्के आघाडीवर
ठाण्यातून नरेश म्हस्के आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. राजन विचारे 3418, नरेश म्हस्के 8142, नरेश म्हस्के 3824 मतांनी आघाडीवर आहेत.
लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. देशात सात टप्प्यात निवडणूका पार पडल्या. प्रत्येक पक्षच आम्ही जिंकणार असा दावा करताना दिसत आहे. आताच आलेल्या वृत्तानुसार मतमोजणीच्या पहिल्या अर्ध्या तासातच भाजपाप्रणीत NDA ने डबल सेंच्युरी मारली आहे. एनडीए 267 जागांवर इंडिया आघाडी 118 जागांवर आघाडीवर आहे. अन्य 15 जागांवर आघाडीवर आहेत.
————–
9.18 am

गडचिरोली नामदेव किरसान आघाडीवर

—————

9.25 AM

अकोला अभय पाटील आघाडीवर

—————
9am

राज्यात महाविकास आघाडी 16 जागांवर आघाडीवर, बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर, नारायण राणे आघाडीवर, भाजपाचे पियुष गोयल आघाडीवर, नागपुरातून नितीन गडकरी आघाडीव आहेत. रामटेकमधून राजू पारवे आघाडीवर आहेत. नवनीत राणा पिझाडीवर आहेत. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार अभिनेत्री कंगना रणौत आघाडीवर आहेत.पालघरमध्ये ठाकरे गटाच्या भारती कामडी आघाडीवर आहेत.

नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ निर्माण झालाय. उमेदवारांच्या प्रतिनिधीने ईव्हीएम मशीनची माहिती आणि मतमोजणीसाठी काही कागदपत्र आत सोबत नेण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ झाला. उमेदवाराच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलीय.

भाजपाचे उमेदवार पियुष गोयल हे आघाडीवर दिसत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळतंय.
नंदुरबार लोकसभेच्या टपाली मतदान मोजणीला सुरूवात
सुरुवातीला टपाली मतमोजणी होणार. 3852 मतदानापैकी 2599 टपाली मतदान झालंय. त्यानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅड मशीनची मतमोजणी सुरू होणार आहे.

1) महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE :
नारायण राणे आघाडीवर
लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. देशात सात टप्प्यात निवडणूका पार पडल्या. प्रत्येक पक्षच आम्ही जिंकणार असा दावा करताना दिसत आहे.परभणी लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा असून संजय जाधव हे सध्या आघाडीवर आहेत.

2 महाविकास आघाडी राज्यात 16 जागांवर आघाडीवर
बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर
महाविकास आघाडीचे उमेदवार चांगलेच आघाडीवर असल्याचे सध्या बघायला मिळतंय. 16 जागांवर महाविकास आघाडी पुढे आहे.बीडच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर आहेत.

3भाजपाचे पियुष गोयल आघाडीवर
3852 मतदानापैकी 2599 टपाली मतदान

भाजपाचे उमेदवार पियुष गोयल हे आघाडीवर दिसत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळतंय.
नंदुरबार लोकसभेच्या टपाली मतदान मोजणीला सुरूवात
सुरुवातीला टपाली मतमोजणी होणार. 3852 मतदानापैकी 2599 टपाली मतदान झालंय. त्यानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅड मशीनची मतमोजणी सुरू होणार आहे.

4नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ
कागदपत्र आत सोबत नेण्याचा प्रयत्न

8.Am
नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ निर्माण झालाय. उमेदवारांच्या प्रतिनिधीने ईव्हीएम मशीनची माहिती आणि मतमोजणीसाठी काही कागदपत्र आत सोबत नेण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ. उमेदवाराच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
5 मुंबईचे कल आले समोर, कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?
मुंबईत लोकसभेच्या सहाजागा आहेत. हा निकाल आज जाहीर होतोय. मुंबईत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. या निवडणुकीत शिंदे गट आणि ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

6.ठाण्यात राजन विचारे आघाडीवर
शिंदे गटाचे नरेश म्हस्के विरोधात उभे
ठाण्यातून ठाकरे गटाचे राजन विचारे आघाडीवर असून शिंदे गटाचे नरेश म्हस्के त्यांच्याविरोधात उभे आहेत.
पालघर मतदारसंघ निहाय निकाल 2024 : पालघरमध्ये ठाकरे गटाच्या भारती कामडी आघाडीवर आहेत. भाजपचे डॉ. हेमंत सावरा हे त्यांच्याविरोधात उभे आहेत.

7 नवनीत राणा पिछाडीवर
लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. देशात सात टप्प्यात निवडणूका पार पडल्या. प्रत्येक पक्षच आम्ही जिंकणार असा दावा करताना दिसत आहे.पोस्टल मतमोजणी प्रक्रियेत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आघाडीवर आहेत. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा पिछाडीवर असल्याचे चित्र बघायला मिळतंय. अमरावतीत बळवंत वानखडे व नवनीत राणा यांच्यात लढत

8रामटेकमधून राजू पारवे आघाडीवर
रामटेकमधून राजू पारवे हे आघाडीवर आहेत. कोण या निवडणूकीमध्ये बाजी मारते हे अवघ्या काही वेळात आता स्पष्ट होईल.

9 बारामतीमध्ये ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीला सुरूवात
बारामतीमध्ये ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीला सुरूवात झालीये. सध्या सुप्रिया सुळे या आघाडीवर असल्याचे कळते आहे.

10) अमोल कोल्हे आघाडीवर
शिरूरमधून अमोल कोल्हे हे आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. अमोल कोल्हे हे सुरूवातीपासूनच जोरदार प्रचार करताना देखील दिसले. अटीतटीची लढत बघायला मिळाली

11)संजय जाधव आघाडीवर
परभणी लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा असून संजय जाधव हे सध्या आघाडीवर आहेत.

12) प्रणिती शिंदे आघाडीवर
सोलापूरमधून प्रणिती शिंदे या आघाडीवर आहेत.

13)13) बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर
बीडच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर आहेत.

14) भाजपाचे पियुष गोयल आघाडीवर
भाजपाचे उमेदवार पियुष गोयल हे आघाडीवर दिसत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळतंय.

15)हिंगोली येथील मतदान मोजणी मशिनमध्ये बिघाड

16बीडमधून पंकजा मुंडे पिछाडीवर
लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झालीये. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काही ठिकाणचे निकाल देखील हाती येण्यास सुरूवात झालीये.

17पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर
पुण्याच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा असून पुण्यातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय.

18राहुल शेवाळे आघाडीवर
लोकसभा निवडणूकीची मतदान मोजणी सुरू झालीये. राहुल शेवाळे हे आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहेत.

19नितीन गडकरी सहा हजार मतांनी आघाडीवर
लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झालीये. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काही ठिकाणचे निकाल देखील हाती येण्यास सुरूवात झालीये.

20)सुनील तटकरे आघाडीवर
अनंत गीते हे पिछाडीवर असून सुनील तटकरे हे आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. या निवडणूकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

21)सांगलीतून विशाल पाटील आघाडीवर
22)पुण्यामधून रवींद्र धंगेकर आघाडीवर
23)बारामतीमधून सुनेत्रा पवार आघाडीवर
24)चंद्रपूर मधून प्रतिभा धानोरकर आघाडीवर

—————

9.37am

कोल्हापुरात शाहू महाराज, हातकणंगलेतून सत्यजित पाटील आघाडीवर

—————

8:42 am

आजचा निकाल देशातील कलाटणी देणारा ऐतिहासिक निकाल असणार आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी दिली आहे.

—————

9:07am

शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के आघाडीवर

—————

9:08am

दिंडोरी मतदारसंघातून भाजपाच्या भारती पवार आघाडीवर आहेत.

—————

9:09am

पहिल्या कल नुसार ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत आघाडीवर आहेत.

—————

9:12am

एनडीएला २८० जागांवर आघाडी तर इंडिया आघाडी १८७ जागांवर आघाडीवर

—————

9.53am

धक्कादायक _ वाराणसी मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर

—————

9.54am

काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर आघाडीवर

—————

9.55am

महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आघाडीवर

—————

9.56am

पहिल्या फेरीत काँग्रेसचे बळवंत वानखडे आघाडीवर

—————

==——————–9.56am

पहिल्या फेरीत विशाल पाटील आघाडीवर

—————

9.57am

पुण्यात मुरलीधर मोहोळ आघाडीवर

—————

9.58am

ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत आघाडीवर

—————

9.58am

वाराणसी मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर