यवतमाळ (Yawatmal )– यवतमाळ येथील शासकीय रुग्णालय परिसरात आग लागली.शासकीय रुग्णालय परिसरातील सुपर स्पेशालिस्टच्या ग्राउंडच्या बाजूला मोकळ्या जागेत ही आग लागली.शासकीय रुग्णालय परिसरात आग लागताच कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.आग विझवण्याचे कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
मात्र,आग आटोक्यात न आल्याने अग्निशमक दलाला पाचारण केले.ही आग नेमकी कशाने लागली? हे अद्याप कळू शकले नाही.
















