नागपूर NAGPUR –धरमपेठ शिक्षण संस्थेद्वारा संचालित नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरतर्फे “अखंड घुंगरू नाद-2023” या शास्त्रीय नृत्य सोहळ्याचे आज, रविवार, 29 ऑक्टोबरला आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात 135 कलाकार 12 तास अखंडपणे कथ्थक, भरतनाटयम्, मोहिनीअट्टम, ओडीसी, कुचीपुडी आदीं शास्त्रीय नृत्य प्रकार सादर करणार आहेत.
श्री विनायकराव फाटक स्मृती सभागृह, धरमपेठ म. पां. देव स्मृती विज्ञान महाविद्यालय, उत्तर अंबाझरी मार्ग, नागपूर येथे सकाळी 7.30 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सलग 12 तास म्हणजेच सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत 135 कलाकार शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत.
Related posts:
रेलवे पुलिस की तत्परता से महिला यात्री को मिला खोया हुआ बैग
October 25, 2025MAHARASHTRA
कळमेश्वर गोंडखैरी उड्डाणपूलास मंजुरी-डॉ. राजीव पोतदार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
October 23, 2025MAHARASHTRA
मध्य भारत में दवा और रसायन उद्योगों को बढ़ावा देने के लिए नागपुर में सीडीएससीओ कार्यालय स्थापित करें
October 23, 2025Breaking news














