दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांनी माफी मागावी-संजय राऊत

मुंबई: दिशा सालियनचा मृत्यू चौदाव्या माळ्यावरून खाली पडल्याने झाला असून तो अपघाती मृत्यू असल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. या मृत्यूप्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणारे भाजप नेते आणि महिला नेत्यांनी आता माफी मागावी, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut on Disha Salian … Continue reading दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांनी माफी मागावी-संजय राऊत